
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
श्री.रमेश राठोड आर्णी
यवतमाळ :-जिल्हा परिषद मध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे व अपंग कल्याण पुनर्वसन निधी व पंचायत समिती मधील पाच टक्के पंतप्रधान आवास योजना समाविष्ट करणे दिव्यांग स रोजगारांना जागा देण्यात यावे जिल्हा परिषद मधील अनुशेष मधून लागल्या अपंग कर्मचाऱ्यांची फेर पडताळणी करण्यात यावी असे पाच मागण्या आज रोजी शुक्रवारला अकरा वाजता धरणे आंदोलन काढण्यात आले त्या आंदोलनामध्ये सहभाग अध्यक्षअपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अपंगाचे एक दिवसीय धरणे आंदोलन यवतमाळ जिल्हा परिषद समोर दिव्यांगाची मागणी केली आहे तरी यवतमाळ येथे दीपक जाधव उपाध्यक्ष समाधान रंगारी तालुका अध्यक डी कुमार जाधव व विशेष दिव्यांग बांधव या आंदोलनात सहभागी होते