
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी एकनाथ गाडीवान
राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय,देगलूर येथे मा. वैद्यकीय अधीक्षक श्री.वंलाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपजिल्हा रुग्णालय कु.जयश्री बाबळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे blood test करून विद्यार्थ्यांचे अहवाल पुर्ण करुन तपासणी केली.
शाळेचे मुख्याध्यापिका सौ.ढगे मॅडम,बिरादार मॅडम. श्री. जाधव सर, बोडके सर ,पाटील सर कोकणे सर, गाडीवान सर सर्व शिक्षक उपस्थित होते.व पालक भास्कर पाटील वडजे उपस्थित होते