
दै.चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी आज (3 डिसेंबर 2021) राष्ट्रपती भवन येथे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.