https://www.dainikchaluwartha.com/archives/7316
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन, मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषध उपचार, मोफत कोविड लसीकरण शिबिर व मोफत शुगर तपासणीचे आयोजन:-आयोजक डॉ. तक्षशिला बाळासाहेब पवार