दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आदेशानुसार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म सुनील तटकरे साहेब तसेच ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(आ.प गट)ओबीसी सेल धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपप्रदेश अध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुरगुडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांच्या हस्ते खालील निवडी करण्यात आल्या.जिल्हा सरचिटणीस सोमनाथ इथापे,जिल्हा उपाध्यक्ष गणेश सांगोळे,अतुल माळी जिल्हा उपाध्यक्ष,अर्जुन सायकर ओ.बी.सी.एल तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती होते.