दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील कै.विठ्ठाबाई बापुराव पाटील मोरे पानशेवडीकर यांचे दि.१८/०३/२०२४ मंगळवारी दु:खद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी दि.१९/०३/२०२४ बुधवार रोजी सकाळी १०:०० वाजता पानशेवडी ता कंधार जि नांदेड येथे होणार आहे.