दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- रमजान ईद सण व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहे मार्च २०२४ चे वेतन सणापुर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्याचे रजनी रावडे प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी संबंधित विभागांना रमजान ईद सण व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहे मार्च २०२४ चा पगार जमा करण्याचे आदेश दिले आहेत.