भिमराव जळबाजी गायकवाड यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन…
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील उमरज येथील भिमराव जळबाजी गायकवाड यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. दि.३० एप्रिल वार मंगळवार सकाळी ठिक ९ वा ३० मि उपचारादरम्यान औरंगाबाद येथे दुःखद निधन झाले आहे,
त्यांच्या पश्च्यात पत्नी,३ मुले,६ बहिणी,भाऊ,नातवंडे,अस मोठा परिवार आहे. प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड रिपब्लिकन बहुजन सेना व डॉ.भैय्यासाहेब गायकवाड कृषी शास्त्रज्ञ यांचे वडील आहेत.ते माजी सभापती व्यंकट गायकवाड पंचायत समिती कंधार यांचे ते बंधू आहेत.
*दि.३० एप्रिल २०२४ अंत्यविधी सायंकाळी ६ वा उमरज ता,कंधार जि,नांदेड येथे होईल,*