
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव-भारतीय योग संस्थान दिल्ली पंजीच्या माध्यमातून निःशुल्क योगा क्लासेस उद्घाटनप्रसंगी अशोक नगर जळगाव च्या नगरसेविका सौ.मिनाक्षीताई गोकुळ पाटील आणि श्रीमती.संगिताताई अशोक चौधरी.संस्थापक अध्यक्ष खान्देश तेली समाज निस्वार्थ वधुवर सुचक मंडळ जळगाव महाराष्ट्र, यांचे हस्ते सोहळा पार पडला.योगा क्लासेस प्राणायाम हे निःशुल्क असुन ४०/५० महीलांच्या उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला.योगा क्लासेस टिचर सौ.ज्योत्स्नाताई यशवंत बडगुजर ह्या आहेत.