
दै. चां.वार्ता प्रतिनिधी
श्री. रमेश राठोड आर्णी
घाटांजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुरक्षेत्र असलेले सावळी सदोबा सर्कल हे आर्णी तालुक्यातील असुन पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे व पारवा येथे आज रोजी दि. ४ डिसेंबर शनिवारी सकाळी ११ वाजता जातीय सलोखा व शांतता बैठक घेऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून गावं शांतपणे विचार धारा वाहू घेतले पाहिजे ठाणेदार साहेब यांनी सुचना संदर्भात माहिती देण्यात आली यांच्या मार्गदर्शनाखाली पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विनोद चव्हाण साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले दारू जुगार मटका असे अनेक औवध धंदेवाल्या आला घालण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती व गावातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे आणि गावातील जुन्या काळातील वादग्रस्त असलेले आपण आपल्या पातळीवर निफटारा करुन शकतो गावात ज्येष्ठ मंडळी म्हणून संरपच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष हे प्रमुख अतिथी आहे यावेळी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब कर्तव्यदक्ष पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि स्वागत केले आहे या कार्यक्रमाला श्री. अविनाश राठोड पाटील बारभाई श्री.सुनिल चव्हाण तंटामुक्त समिती अध्यक्ष माळेगांव श्री. रमेश राठोड तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष नगर व सर्व पोलीस पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांनी उपस्थित होते व सर्व पोलीस अमंलदार पो.स्टे.पारवा येथिल उपस्थित होते यां कार्यक्रमाचें आभार प्रदर्शन श्री.तुषार जाधव यांनी मानले