
दै चालु वार्ता
पुणे /प्रतिनिधी : आज भाजपाचे शहर उपाध्यक्ष जीवन बापू जाधव यांचा जन्मदिवस, मागील 25 वर्ष्या पासून एकनिष्ठ पणे जनतेची सेवा करता, गोरगरीबाच्या हाक्केला आवाज देणारा गरीबाचा लोकनेता म्हणजे जीवन बापु असी हडपसर भागामध्ये जणसामान्य लोकांमध्ये जीवन बापूची ओळख आहे.
विशेष म्हणजे जीवन बापूनी एकनिष्ठ पणे गेल्या 25 वर्ष्या पासून भाजप मध्ये राहून एक सामान्य कार्यकर्ता ते आज हडपसर भागामधील लोखंची धडकन आहे. जनतेसाठी जीवन बापूनी अनेक विकास कामे हडपसर प्रभाग क्र 26 मध्ये केले आहेत.
लोकांच्या पाण्याच्या समश्या, रस्त्याच्या समश्या, कोणतीहीं सामाजिक कार्यक्रम आणि लोकांना मदत ह्या सर्व गोष्टी त्यांनी मनापासून गेल्या अनेक वर्ष्या पासून निःस्वार्थ पणे जनतेसाठी केल्या आहेत.
कोरोनच्या काळात गोरगीरबाना मदत आणि त्यांना कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी समर्थनं करून आर्थिक असो अथवा धनधान्याची समश्या असो जीवन बापूनी समजून घेऊन सोडवाल्या आहेत.
ह्या वर्षी कोरोनाच संकट सर्वावर मंडरत असताना बापूनी सर्व कार्यकर्तेना अहवान करून वाढदिवस साजरा नं करता झाडें लाऊनं आणि हजारो लोकांना कोरोनाच्या मोफत लसीकरण करून जन्म दिवस साजरा केला.
येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचा आवाज आणि जनतेचा लोकसेवक आणि सर्व जनतेचा भावी नगरसेवक असी जणू जीवन भापूची प्रभाग क्र 26 हडपसर मध्ये ओळकच बनली आहे.
जीवन बापु जाधव तुम्हाला दै चालु वार्ता कडून जन्मदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.