
दै.चालू वार्ता प्रतिनिधी दक्षिण नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
जानापुरी येथील शहीद संभाजी कदम यांच्या विरपत्नी शितल कदम यांनी ताडकळसचे शहीद बालाजी अंबोरे यांच्या विरपत्नी अंजली बालाजी अंबोरे या जानापुरीला आल्या असता,त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.यावेळी जाणापुरी येथील जि.प.प्रा.शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष कैलास पाटील कदम,पांडुरंग माउली जानापुरीकर,उमेश कदम, चंद्रविलास कदम,तुकाराम जबडे उपस्थित होते.