
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
नाशिक : 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हुतात्मा स्मारक नाशिक येथे दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या दिव्यांगांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात, यांचे हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आला, दिव्यांग प्रमाण पत्र वाटप बाबत थोरात यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले, संकल्पसिद्धी बचत गटाच्या अध्यक्षा यांनी दिव्यांग महिलांना साड्यांचे वाटप केले या प्रसंगी संपर्क प्रमुख दत्तुजी बोडके, जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे , रविंद्र पाटील, जिल्हा प्रमुख श्री शरद शिंदे, राज्याध्यक्ष संध्या जाधव, संपर्क प्रमुख जेकब अण्णा पिल्ले, चंद्रभान गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष बबलु मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, शहराध्यक्ष श्री ललित पवार ग्रामविकास आधिकारी श्री जालिंदर वाडगे, कुसुम बोरीचा अंजना प्रधान , सुरेखा पाटील , साक्षी खोकले , सरोजीत सेनगुप्ता, पंकज सुर्यवंशी , श्रीकांत मते , तुकाराम ठोंबरे, साहेबराव बंद्रे, सोमनाथ तांबे,बच्चु निकाळजे, संजय पोरजे ,सचिन पगारे, चंद्रकांत वालझाडे , विनायक कसतुरे, अमजद पठाण ,समाधान बागल , शाम गोसावी, प्रमोद केदारे, अंकुश चिंचोरे , उमेश पाडेकर ,रवींद्र टिळे,आदी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते.