
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव दि.६ डिसेंबर- २०२१ ते २०२० मध्ये होऊ घातलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था चे निवडणुकीत बिगरकर्जदार याना मतदानाचा हक्क बजावण्याची संदर्भात जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसा.च्या निवळणूक लागत आहे त्यासंदर्भात विकास सोसा मध्ये बिगरकर्जदार सभासदांना मतदानाचा हक्क देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
मा.महोदय वरील विषयानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थायांची निवळणूक होऊ घातली आहे तरी त्या संधर्भात जळगाव जिल्ह्यातील एकूण ८६० विविध कार्यकारी सोसा आहे त्यामध्ये २०१८-२०१९-२०२०-२०२१ या वर्षांमध्ये नोंदणीकृतशेतकरी सभासद ज्यांनी विविध कार्यकारीसोसा मध्ये आपापल्या सोसा मध्ये नावे नोंदून त्यांचे सर्व प्रक्रिया पूर्ण करूनसुद्धा त्याचा मतदानाचा हक्क सहकार क्षेत्र का हिरावून घेत आहे बिगर कर्जदार यांनीसोसा ला मतदान का करू नये त्यामध्ये त्यांची हि चूक आहे का कि त्यांनी सदर विविध कार्यकारी सोसा मधून कर्ज घेतले नाही कि त्यांना मतदान न करू देणे हा सहकार क्षेत्रातील काही अधिकाऱ्याचा उद्देश आहे या सर्व संदर्भीय तर्क वितर्क सहकारक्षेत्रातील विविध कार्यकारी सोसा चे बिगरकर्जदार सभासदा मध्ये अतिशय चुकीचीमाहिती सभासदांना मिळत आहे तरी संदर्भीय विषायांवे या जळगाव जिल्ह्यातील ८६० विकासोसा चे बिगरकर्जदार सभासदांना या वेळेस मतदानाचा हक्क बजावण्याची संधी तथात्यांचा अधिकारी त्यांच्याकडून का काढून घेण्यात येत आहे मा महोदय याचा खुलासा होणं गरजेचं आहे व त्वरित यावर अमल करून जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसाचे बिगर कर्जदार सभासदांना मतदान रुपी न्याय मिळणे आवश्यक आहे कारण भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक सभासदाला मतदान करण्याचा अधिकार हा राज्यघटने मध्ये नमूदआहे तरी कृपया यावर अंमल करून मा डॉ. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसा बिगरकर्जदार सभासदांना मतदान करण्याचा त्याचा हक्क देण्यात यावा जेणेकरून विविध कार्यकारी सोसा. मध्ये ते मतदान करू शकतील असे आज मी आपणास निवेदन स्वरूपात विंनती करीत आहे.
सुरज विजय नारखेडे जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवाकिसान प्रमुख माहितीअधिकार 2005 कायदा महासंघ जळगाव निवेदन देताना संदीप ठाकूर,हितेश शिंपी,हितेश नारखेडे आदी उपस्थित होते.