
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
पिंपळदरी:- ग्रामपंचायत कार्यालय पिंपळदरी ता. लोहा जि. नांदेड भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी पिंपळदरीचे सरपंच संतोष देवराव पा.जाधव , उपसरपंच शंकर पा. कठवड,ग्रामपंचायतील सर्व सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.