
दै. चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
कंधार:- महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पवार हाॅस्पिटल कंधार च्या वत्तीने मनोविकास माध्यमिक विद्यालय कंधार येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पवार हाॅस्पिटल च्या सर्वेसर्वा डॉ तक्षशीला बाळासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले नंतर डॉ तक्षशीला पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह शैक्षणिक साहित्य देण्यात आले…कार्यक्रमाचे अध्यक्ष :- शाळेचे अध्यक्ष अॅड पुलकुंडवार साहेब होते…
प्रमुख उपस्थितीत :- शाळेचे मुख्याध्यापक लुंगारे सर, शाळेचे उपमुख्याध्यापक बंडेवार सर, पवार सर, कागणे मॅडम, तेलंगे मॅडक, मोरे सर, तेलंगे सर, घोडेकर सर, ताटेकोंडलवार सर, भंडारे सर, अजय भंडारे, अवधूत महाराज, वंगलवार सर व इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते…
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन :- घोडेकर सर यांनी केले…
प्रास्ताविक :- बाळासाहेब पवार सर यांनी केलं…