
दैनिक चालू वार्ता
रायगड प्रतिनिधी प्रा अंगद कांबळे
*सम्यक विद्यार्थी आंदोलन म्हसळा शाखेतर्फे दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने म्हसळा एस टी स्टँड येथे शाखेचे सल्लागार मोहन जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी विद्यार्थी सभासद आकाश साळवे, आर्यन येलवे, प्रशिक गायकवाड, प्रांजळ तांबे,तुषार मोरे, अनिकेत मोरे, अरविंद वानखेडे उपस्थित होते मराठी माध्यमिक शाळा आगरवाड़ा या शाळेत 6डिसेबंर महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले या मुख्याध्यापक श्री संदीप काम्ब्लिकर, श्री संदीप सुतार, श्री अंगद कांबले, नितिन म्हस्के, श्री म्हात्रे, श्री अंकुश गानेकर, विद्यार्थी उपस्थित होते.न्यू इंग्लिश स्कुल खरसई येथे महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले या या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मुलानी, श्री सातपुते, श्री नितिन पाटिल,विद्यार्थी आणि शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते