
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख। अंबाजोगाई-दिनांक 10डिसेंबर 2021 रोजी आज विश्व ग्रामीण विकास सेवाभावी संस्था अंबाजोगाई आणि मणिनी फाऊंडेशन पुणे याचा वतीने नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र याठिकाणी येथील लाभार्थी ना कोरोना आजारा बदल जनजागृती आणि मोफत मास्क वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी येथील सर्व रुग्णां मोफत मास्क वाटप करण्यात करण्यात आले यापूर्वी पण वृद्ध बचतगट मधील महिलाना मोफत मास्क वाटप करण्यात आले होते आणि आता यापुढे विद्यार्थी मोफत मास्क वाटप करण्यात येणार आहेत या कार्यक्रमात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र चे प्रमुख डॉ राजकुमार गवळे सर ,विश्वास लवंद तसेच संस्थे विश्व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री धनराज पवार इतर मान्यवर उपस्थित होते