
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
कळका:- दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी श्री क्षेत्र मौ कळका ता. कंधार जि. नांदेड येथे श्री खंडेरायाची यात्रा दि. १५ डिसेंबर ते दि. १७ डिसेंबर २०२१ पर्यंत भरणार आहे. या यात्रेत खाली दर्शवील्या प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
*कार्यक्रमाची रूपरेषा:-
दि. १५.१२.२०२१ बुधवार श्री खंडेरायाची पालखी सोहळा मिरवणूक,दि. १६.१२.२०२१ गुरूवार मल्लांच्या भव्य कुस्तीचा कार्यक्रम , दि१७.१२.२०२१ शुक्रवार
श्री दत्त जयंती व मिरवणुक कार्यक्रम
*कुस्त्यांची दंगल:-
१.पहिले बक्षीस कै.प्रा.चंदरराव शंकरराव पा. गायकवाड यांच्या प्रित्यर्थ ७००१रू.
२.दुसरे बक्षीस कै. पोतलींग माणीका गादेकर यांच्या प्रित्यर्थ ५००१रू.
३. तीसरे बक्षीस कै.ईरन्ना लक्ष्मण विभुते यांच्या प्रित्यर्थ – ३१००रु. या पालखी सोहळा व यात्रेचे आयोजन समस्त गावकरी मंडळी कळका यांनी केले आहे.