
दै चालु वार्ता
लातूर प्रतिनिधी / प्रकाश केंद्रे
लातूर : विकास बाबुराव जाधव यांच्या कार्याची दखल घेत. आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या एकनिष्ठपणे कामाची पावती म्हणून. विश्व मराठा संघकडुन विकास बाबुराव जाधव यांचीं एकमताने लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून आज निवड केली.यावेळी प्रशांत जाधव, कैलास जाधव, विनोद नातु, अतुल पाटील, रोहनबापु जाधव, लहु जाधव, विनोद भोसले, मारोती नातु, दत्ता जाधव, अभय जाधव, पवन जाधव, दिनकर गोविंदवाड, किसन जाधव,डिगांबर जाधव, सतीश शिंदे,पंकज जाधव , अतुल जाधव , अंज़िक्य जाधव , अमर जाधव , अभय वक़ील , सागर पाटिल , पद्माकर मरेवार , शुभम शिंदे , राजू पोळ , राम पवार, शाम जाधव , शहजी पोळ , मंगलम टी सेंटर , समीर शेख़ , मोसीन जमादार , तुषार क़ाबले ,अभय नातू,लक्ष्मण शिंदे, स्वप्नील जाधव, राम नातू यांनी श्री विकास जाधव यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला