
दै. चालू वार्ता,
कलंबर सर्कल प्रतिनिधी, हनुमंत श्रीरामे
भोपाळवाडी:-आज शासन निर्णयानुसार शाळा सुरू झाल्याने वरिल चित्रातील क्रमश:- 1ली, 2री, 3री व 4 थी वर्गातील विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील पानांची आनंदाने उजळणी करत होते.