
दै, चालू वार्ता
प्रतिनिधी खंडाळी
राठोड रमेश
खंडाळीदि 12/ 11/2021 ता. अहमदपूर जि. लातूर लातूर जिल्हा ग्रामसेवक युनियन चि. जिल्हा अध्यक्ष / सचिव पदाची निवड आयोजित करण्यात आली होती. सर्व प्रथम सचिव पदी अहमदपूर तालुका अध्यक्ष श्यामराव मुस्के यांची जिल्हा सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्या नंतर जिल्हा युनियन च्या उर्वरित पदे हे जिल्हा युनियनच्या मिटिंग मध्ये भरण्यात येतील असे ठरवले. या नंतर जिल्हा ग्रामसेवक युनियन चि निवड मतदान पद्धतीने घेण्यात आली त्या मध्ये 20 मतदान झाले त्या मध्ये 10 मतदान अनंत सूर्यवंशी यांना तर 10 मते श्रीकांत बनकर यांना पडली त्या नंतर ईश्वर चिट्टीने चिट्ठी काढण्यात आली व या मध्ये अनंत सूर्यवंशी यांना प्रथम अडीच वर्ष व श्रीकांत बनकर यांना अडीच वर्ष असे सर्वांनुमते ठरले. खूप वादग्रस्त होता होता ही निवड अंत्यत खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. माझे सर्व अहमदपूर तालुक्यातील मधील सहकारी अध्यक्ष / सचिव यांनी खूप संयमाने आणी हुशारीने नी निवड केली त्या बद्दल सर्वांचे प्रथम अभिनंदन व नूतन अध्यक्ष श्री. अनंत सुरवंशी व नूतन सचिव श्री. श्याम मुस्के यांचे अभिनंदन