
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
श्री. प्रल्हाद पाटील घोरबांड पांगरेकर यांच्या गाठीभेटी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यावेळी संजय गांधी ज्युनियर काॅलेज कलंबर चे मराठी विषयाचे प्राध्यापक श्री. शेट्टे सर व प्राध्यापक श्री. भालेराव सर यांनी श्री. पि.व्ही.घोरबांड सर यांना शुभेच्छा दिल्या.