
दैनिक चालु वार्ता ,
शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
श्री. सिद्धार्थ साळवे भिमरथ वाले यांचे प्रबोधनाचा कार्यक्रम प्रमुख्याने हुंडाबंदी,दारुबंदी अंधश्रधा व तसेच महापुराषांच्या जिवनावर त्यांचे व्याख्यान झाले.
श्री.सिद्धार्थ साळवे गेल्या ३२ वर्षा पासुन अविरत पणे समाज प्रबोधन करीत आहेत. गावातील लोकायुक्त सरपंच साहेब श्री.नाना बापू वाघ हे म्हणाले की, आज पावोत तर आमच्या गावात प्रखड पणे वकृत्व करणारा व्यक्ती आले न होते सदर साळवे सर हे पहिले धम्म प्रचारक आले व त्यांचे मार्गदर्शन आम्हास लाभले तरी त्यांच्या पुढील कार्यास बौधमय शुभ इच्छा असे सरपंच साहेब यांनी सद इच्छा व्याक्त केली.