
दैनिक चालु वार्ता
रायगड प्रतिनिधी /प्रा अंगद कांबळे
सहयक ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सपूर्ण महाराष्ट्रात अर्मेनिया फ्री इंडिया फोरमच्या माध्यमातून गावागावात आणि प्रत्येक शाळेत परसबाग निर्मिति कार्यक्रमाचे प्रशिक्षण सुरु होत आहे याचा शुभारंभ महाड तालुक्यातून होत असले तरी म्हसळा तालुक्यातील मादांटने ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत आहे ज़ी अमेनिया फ्री व्हिलेज (क्षयमुक्त ग्रामपंचायत ) करण्याचा असणार आहे त्या बाबत प्राथमिक स्तरावरचा जनजागृती कार्यक्रम 25 नोहेंबर 2021 रोजी पाष्टि येथे पारपड़ला 25 डिसेबंर 2021 रोजी परसबाग निर्मिति कार्यक्रम महिला बचतगट आणि शेतकरी यांच्या साठी आयोजित करण्यात आलेला आहे रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होवूनेय या साठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे व् संतुलित आहारात पालेभाज्या, फळे याचा समावेश करणे आवश्यक आहे चारासायनिक खताची फवारणी मात्रा न वापरता घरच्याघरी परसबागेत सेंद्रिय खाताचा वापर करुण पालेभाज्या तयार करणे हा प्रशिक्षणाचा भाग आहे हे प्रशिक्षण घेण्यासाठी साहयक ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने श्री अतेश गायकवाड़, श्री प्रमोद शिंदे, श्री कमलेश कोरपे, यांचे सहकार्य लाभणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून श्री बबन मनवे पशुव् कृषी सभापति, म्हसळा तहसीलदार श्री घारे साहेब तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री चंद्रकांत पवारअसणार आहेत . उपसरपंच शंकर साहेब ग्रामपंचायत सदस्य . तरी सर्व नागरिकांनी सहभाग नोदवावा.