
दै चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी मोहन आखाडे
सांगली येथे सपन्न होणाऱ्या 28 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या कविसम्मेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून युवा दत्ता खुळे यांची निवड*
26 डिसेंबर 2021 रोजी सांगली येथे सपन्न होणाऱ्या 28 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य सम्मेलनामध्ये कविसम्मेलनात युवा कवी दत्ता यांची निवड करण्यात आपल्या आशयघन कवितांनी रसिकांच्या मनांवर त्यांनी एक वेगळा प्रभाव पडला आहे त्यांची निवड कविसम्मेलनासाठी झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे