
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव – 23 डिसेंबर- जळगाव येथे “इंडियन आयडॉल” चे सर्टिफिकेट प्राप्त करताना केजल चंदन पाटील यांचा सत्कार करताना अशोक नगर जळगावच्या नगरसेविका सौ.मीनाक्षी गोकुळ पाटील तसेच शुभेच्छक म्हणून पियुष गोकुळ पाटील ,चंदन सोपान पाटील आदी उपस्थित होते.