
दै. चालु वार्ता
अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणी पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात आमच्या गावचे प्रथम नागरिक (सरपंच ग्रा.पं. नंदनवन) *श्री. गुरूनाथ पाटील हुंबाड* यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष *श्री. बाळकृष्ण महामंडलेश्वर* व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे *श्री. बाबासाहेब पावसे* व प्रमुख उपस्थित मान्यवर *श्री. दिलीप दादा पाटील* (अध्यक्ष वारणा दुग्ध महासंघ), शिव व्याख्याते *शिवश्री. विजय तनपुरे*, *सौ. करूना धनंजय मुंडे, सौ. राधाताई सानप* यांच्या हस्ते *श्री. गुरूनाथ पाटील हुंबाड* यांना *आदर्श सरपंच* म्हणुन *सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र* देऊ सन्मानीत करण्यात आले त्या वेळेस उपस्थित त्यांचे सहकारी मित्र *श्री. उत्तमराव पाटील भागानगरे*(मा. सरपंच नंदनवन) श्री. तिरूपती पाटील भागानगरे, श्री. सुमित पाटील सारखनिकर* व इतर मान्यवर उपस्थित होते.