
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी कलंबर हनमंत श्रीरामे
कलंबर :- येथील संजय गांधी विद्यालयात साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पानपट्टे सर यांनी केले. प्रास्ताविक स्वामी सर यांनी केले. कर्हाळे सर यांनी साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित अनेक आठवणी सांगितल्या. शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी साने गुरुजी यांच्या विषयावर भाषणे केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. मामडे साहेब हे होते. तुप्पेकर एस., शिनगारे सर, वाघमारे सर, शेट्टे सर, आगलावे सर, शिंदे पि.सर, कदम मॅडम, गोरे मॅडम, भुयारे सर, भालेराव सर, मुंडे सर,जंगमे व्ही. सर. शिंदे बि.सर, तेलंग सर, घोरबांड सर, ए. कदम सर, सी. कदम सर, एन. तुप्पेकर, इंदुरकर सर्व कर्मचारी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाची सांगता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने झाली.