
दै.चालु वार्ता
मुखेड प्रतिनीधी
संघरक्षीत गायकवाड
जलजीवन मिशन अंतर्गत आज ग्रामपंचायत कार्यालय तुपदाळ बु व खु येथे नळ योजने चे सर्व्हे करण्यात आले. यावेळी सरपंच प्र.चंद्रकांत विठ्ठलराव घाटे,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर नरसिंगराव पाटिल बेळे,शेषेराव गुरुजी,बाबु गुरुजी,माधव पाटिल बेळे,काळबा पा.बोडके,सदाशिव पाटिल,राजाराम पाटिल,उद्धव पा.बेळे,नामदेव पा.बेळे,संजय पा.शिन्दे(मा.चेअरमन) जयवंत पाटील इंगोले,(मा.उपसरपंच)विलास पाटील इंगोले,नारायण पाटील दोमाटे(सदस्य ग्रा.प.प्र),मारोती महाराज गिरी(सदस्य ग्रा.प.प्र)नागोराव पिटलेवाड(सदस्य ग्रा.प.प्र)जना जी पाटील हिवराळे,आकाश पाटील हिवराळे(उपाध्यक्ष शालेय समिती), पुंडलिक पाटील हिवराळे,बजरंग बोडके पाटील(रोजगार सेवक ग्रा.प)दामोधर पा.बेळे,
विठु पा रामपुरे,बालाजी पा.बोडके,विश्वनाथ पा.शिन्दे,दस्तगिर गावकरी आदीजण उपस्थीत होते