
दै. चालु वार्ता
नांदुरा तालुका, प्रतिनिधी.
किशोर वाकोडे
नांदुरा : दि24 डिसेंबर2021 रोजी गुणिजन गौरव महापरिषद2021 तर्फे खेडेगावात राहून आपली कला लोकांपर्यंत विविध व्यवसायिक, सांस्कृतिक, संदेश माध्यमातून पोहोचवण्या च काम करणाऱ्या अष्टपैलू कलाकार देवानंद उत्तम रावणचवरे रा, शेंबा यास पुणे येथे सदाशिव पेठ टिळक स्मारक मंदिर पुणे “राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार”देऊन सन्मानित केले आणि यापुढे ही आपली कला अशीच प्रगतीच्या मार्गावर उंच भरारी घ्यावी अश्या शुभेच्छा दिल्या आणि लवकर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची मी तयारी करत आहे असे देवानंद रावनचवरे यांनी सांगितले