
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
भोपाळवाडी:- कै. बळीराम पाटील प्राथमिक शाळा, भोपाळवाडी या शाळेत पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांची 122 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक श्री माधव भोपाळे यांनी सानेगुरुजी आदर्श शिक्षक, विद्यार्थीप्रिय कसे होते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच सानेगुरुजी यांचा जिवन परिचय LED TV Video द्वारे विद्यार्थ्यांना दाखवला.