
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी किरण गोंड ( जांब )
मुखेड:- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न मा.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुखेड येथील आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी कृ. ऊ.बा. समिती सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर,प.स.सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,भाजपा सरचिटणीस डॉ.माधव पाटील उच्चेकर,माजी प.स.सदस्य राजू घोडके, शहराध्यक्ष किशोरसिह चौहान, अमरसिंह ठाकूर,सुधीर चव्हाण,विनोद दंडलवाड, मुजिफ सौदागर,महावीर शिवपूजे, करण रोडगे,राजू रंनभीडकर,समीर गजगे,विजयकुमार स्वामी, गणेश पोतदार माधव ईबीतदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.