
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
लोहा :- लोहा तालुक्यातील कोडगाव येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मीबाई अर्जुन पाटील हातने कोरगावकर यांचे दि. 25 डिसेंबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्या 95 वर्षाच्या होत्या त्यांच्या पार्थिवावर दि. 26 रोजी रविवारी दुपारी दोन वाजता कोनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पाच मुले ,पाच सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवाजीराव पाटील खतगावकर यांच्या त्या मातोश्री होत.