
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माळाकोळी
गणेश वाघमारे
सोनखेड -: देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड दक्षिण सोनखेड येथे जयंती साजरी करण्यात आली उपस्थित डॉ पंजाबराव देशमुख,भाजपा अध्यक्ष दक्षिण सुनिल मोरे,माऊली मोरे (नाना) त्र्यंबक हुस्सेकर ,आंबेसागविकर,माजी सरपंच भगवानराव वड, रामरावजी मोरे,सदाशिव सीदापुरे मामा, माधव मोरे,रामकीशन वड जिल्हा अध्यक्ष वड समाज,संतोष मोरे,नितीन मोरे,बापूराव मोरे, भाऊ हुसेकर,राजेश पावडे. मारोती पाटील कदम ,रामेश्वर पाटील किरवलेआदी मंडळी उपस्थित होते .यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची जी स्वप्नपूर्ती होती ती आज पूर्ण झाली आहे मोदी साहेब यांच्या रूपाने आज भारत देश विकसित मार्गाने चाललेला आहे अटल बिहारी यांचा जो भारतीय जनता पक्षाचा दृष्टिकोन होता ते स्वप्न आज आज प्रत्यक्षात अमलात आले आहे असे या जयंती कार्यक्रमाच्या वतीने सुनील भाऊ मोरे यांनी भाजपा पक्षाचे कशी सक्षमीकरण होत चाललेली आहे व हीच खरी अटल बिहारी वाजपेयी यांची स्वप्नपूर्ती आज आपणास पहावयास मिळत आहे असे भाजपअध्यक्ष सुनिलमोरे साहेब यांनी मत व्यक्त केले