
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
आज मा.खा.श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व मा.सुनील पैलवान खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान अमोल धानुरे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जालना सरचिटणीस पदी निवड करण्यात आली यावेळी श्री. भास्कर आबा दानवे, श्री.सिद्धिविनायक जी मुळे*उपस्थित होते