
दैनिक चालू वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :-दि २५ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद , वरद गणेश हायस्कूल (न्यु हायस्कूल) लासुरस्टेशन येथील शाळेचे १९९४ ला दहावी पास झालेले माजी विद्यार्थी एकञ आले होते.१९८४ला पहीली वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत सोबत शिकलेले परंतु ७ वी नंतर कोणी वरद गणेश शाळेत गेले.तरी बालपणी पासुन असलेली घनिष्ठ मैञी व ऋणानुबंध कायम ठेवून सर्व मिञ तब्बल २६ वर्षानंतर लासुरस्टेशन परिसरातील असलेल्या एका हुरडा पार्टीच्या ठिकाणी एकञ जमले होते. कार्यक्रमात कोरोना काळात मृत्यू झालेले वर्ग मिञ स्व ञिंबक पवार, स्व. सोमनाथ पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तसेच बालमित्र जावेद सय्यद याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद व वरद गणेश हायस्कूल शाळेतील माजी. विद्यार्थी उदगीर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद ,लातुर तसेच लासुरस्टेशन परिसरातून बाबासाहेब चव्हाण, शेख जावेद, नागेश संगेकर,कडु कळमकर,कल्याण घोडके,शेख फारूख,सुनिल वाघमारे,शेषराव रावते, जावेद सय्यद, बाबासाहेब लबडे, रावसाहेब मढिकर, सचिन पांडे, सचिन खंडेलवाल, सचिन मुगदिया, घनश्याम मगर, विजय केवट, संतोष गायकवाड ,मनान शेख,अजय जैस्वाल, अनिल चंडालीया, महेश गुजर,विनोद बागुल, नेमीचंद लोढा, मनोज जाधव, दिपक पठारे, नारायण वाकळे, शेख गणी, अजय भाटिया ,संजय काळे, अनिल वनारे,भय्या शहा, ज्ञानेश्वर गायके, दिलीप अडसुळे, संतोष चव्हाण, अजय शर्मा, संदिप शर्मा, जनार्दन रनयेवले, सुनिल वाघमारे, विजय वानखेडे, देवानंद गायकवाड, गोविंद पडसे, विनोद धनेश्वर, जावेद मंसुरी, प्रताप पटेल, अंकुश जाधव यादीची उपस्थित होती. भविष्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एकञ येण्याचा निर्धार करून पुन्हा एकदा मे २०२२ रोजी नुतन कन्या हायस्कूल, वरद गणेश हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी एकञ येण्याचा निश्चित करण्यात आला आहे.