
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
उस्माननगर:- उस्माननगर येथील पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक मा. थोरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा उस्माननगर पोलीस स्टेशन यरीयातील नेते, पोलीस पाटील, सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.