
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
कोकणे उमाकांत
देगलूर : -प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून देगलूर नगरीचे विकासपुरुष माजी नगराध्यक्ष मा.लक्ष्मीकांत पदमवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 137 रक्तदात्यांनी रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी.नगराध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पदमवार,साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर,ना.ना.मोरे सर,राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक ,असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.