
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि वडेपुरी
मारोती कदम
गोणार :-आज गोणार या गावांमध्ये शैक्षणिक सांस्कृतीत ,सामाजिक कार्य ककर्तव्यनिष्ठ उपक्रमशील शिक्षण विस्ताराधिकारी पठाण साहेबांचा गोनार मध्ये सत्काररणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला होता. नवयान बहुउद्देशीय संस्थेमार्फत ग्रंथ दिंडी ,कवी संमेलन ,व मान्यवरांचा सत्कार ठेवण्यात आला होता यामध्ये सोनखेड शिक्षण विभागाचे कर्तव्यनिष्ठ व उपक्रमशील शिक्षण विस्ताराधिकारी सामाजिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे काम केलेले सर्वांना परिचित असे आमिन पठाण सर यांचाही सत्कार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते झाला व गोणारकर मंडळींच्या शुभहस्ते त्यांचा शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला व खासदार साहेबांनी अमिन पठाण सर यांची शैक्षणिक कार्यात उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या .त्या वेळी उपस्थित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे ,हभप मधुसूदन महाराज बारुळकर श्री व्हि.जी कदम सर गोणारकर साहेब रावसाहेब सूर्यवंशी सर ,व परिसरातील अनेक ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते