
दैनिक चालु वार्ता
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रदिप मडावी
हिरापूर ( दि.27 डिसेंबर2021) :– आवळपूर,नारंडा जि.प.क्षेत्राच्या लोकप्रिय सदस्या सौ.विनाताई सुरेश पा. मालेकर यांच्या हस्ते कोरपना तालुक्यातील मौजा हिरापूर समशान घाट येथ नवनिर्माण शेड कार्याचे भुमीपुजन करण्यात आले. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजना (जनसुविधा)2021-22अंतर्गत हिरापूर येथे शेड बांधकामाकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रसंगी कोरपना पं. समिती उपसभापती सौ.सिंधुताई आस्वले, सरपंच सौ.सुनीताताई मोहन तुमराम, उपसरपंच अरुण काळे , ग्रा. प. सदस, प्रेमलता किशोर शेंडे, दुर्योधन सीडाम, श्री-गणपत पा. काळे, श्री-मुरलीधर पा. ब्लकी , ग्रामसेवक ठाकरे साहेब मुखायधापक धवणे सर, यासह गावकरी उपस्थित होते