
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी औरंगाबाद
मोहन आखाडे
औरंगाबाद:-औरंगाबाद येथिल अँड व अध्यक्ष मराठावाडा वंजारी समाजोन्नती मंडळ यांची औरंगाबाद शहर भारतिय जनता पार्टी उपाध्यक्ष पदी निवड करण्यांत आली भारतीय जनता पार्टी औरंगाबाद शहारात पक्ष संघटना मजबुती साठी तसेच पक्ष धोरण धैर्य सर्वे सामन्य पर्यंत पोहचण्यासाठी पक्षानित्याच्यावर जवाबदारी दिली आहे त्या्ंना तसे पत्र शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनि दिले आहे त्यां बद्ल त्याचे अभिनंदन करणंयात आले राज्य आर्थ मंत्री मा भागवतजी कराड व मा आमदार आतुल सावे मा हारीभाउ बागडे नाना मा विजया राहाटकर मा केनेकर मा बस्वराज मंगरुळे मा प्रविण घुगे मा राजिव शिंदे मा राजेश मेहता मा समिर राजुरकर मा शिवाजी दांडगे व सर्व वंजारी समाजातिल बांधव यांच्या तर्फे अभिनंदन तसेच पुढिल कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.