
दैनिक चालू वार्ता
आटपाडी तालुका प्रतिनिधी
दादासो वाक्षे
आटपाडी:-श्री मोहन रामू कोळेकर ( प्रणाली विश्लेषक महावितरण पुणे विभाग) यांची कन्या कु.ओजस्वीता मोहन कोळेकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज MBBS वर्ष पहिले हिची ओरिसा भुवनेश्वर देशपातळीवर होणाऱ्या अंतरविद्यापीठीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा…शुभेच्छुक.. अतिश कोळेकर, गणेश कोळेकर, अविनाश कोळेकर, अमोल कोळेकर, अजित कोळेकर, सतीश कोळेकर. कोळेकर परिवार