
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार:- काँग्रेस कार्यालय कंधार येथे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष स्थापनेचा 136 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.सर्व प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पुजन ऍड. पुलकुंडवार साहेब व शहाजी नळगे(नगरसेवक )यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण :- रामराव पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.मनोगत :- अॅड पुलकुंडवार साहेब यांनी व्यक्त केलं.यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा मा नगराध्यक्ष रामराव पवार, जेष्ठ नेते अॅड पुलकुंडवार साहेब, विद्यमान नगरसेवक शहाजी राजे नळगे, नगरसेवक सुधाकर अण्णा, बाळासाहेब पवार (तालुका सचिव ),सतीश देवकत्ते, जकलवाड भाऊ, अजय मोरे (सरचिटणीस) नारायणराव घोटके काका, जे. बी. पांडागळे सर, अजिंक्य पांडागळे , ऋषीकेश बसवंते, राजेश्वर उमाटे, उत्तम जोंधळे,इतर पदाधिकारी उपस्थित होते.