
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी-राजेश गेडाम
भंडारा :-शहरातील गांधी चौकात शुभांगी मेंढे यांनी रथयात्रेचे स्वागत करीत पादुकांचे दर्शन घेतले.चाकण आणि सदुंबरे येथून श्री संत तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा आणि जगनाडे महाराजांच्या पादुका असलेली रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करण्यासाठी जगनाडे महाराजांच्या जयंती दिनापासून निघालेली आहे.यावेळी खासदार मा.रामदासजी तडस, माजी आमदार मा.चरणभाऊ वाघमारे, नगरसेवक मा.रुबीजी चड्डा, मा.आशु गोंडाने, मा.विनयमोहन पशीने, मा.बाबू बागडे, मा.कैलास तांडेकर, मा.विकास मदनकर, मा.मंगेश वंजारी, मा.मिलिंद मदनकर, मा.सौ.मंजिरीताई पनवेलकर, मा.सौ.आशाताई उईके, मा.सौ.चंद्रकलाताई भोपे, मा.सौ.जयश्रीताई बोरकर, मा.सौ.मालाताई बगमारे, मा.सौ.झाशीताई गभने, मा.सौ.शरयुताई देशमुख, मा.रोशन काटेखाये, मा.धनराज साठवणे तसेच मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते.