
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वाडा
मनिषा भालेराव
वाडा :- वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचा 137 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मनीष गणोरे, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीअध्यक्ष प्रफुल्ल पाटील, वाडा तालुका काँग्रेस अध्यक्ष दिलीप पाटील, शहराध्यक्ष सुशील पातकर, वाडा नगरपंचायतीच्या नगरसेविका तथा माजी उपनगराध्यक्ष भारतीताई सपाटे, पालघर जिल्हा काँग्रेसचे सचिव अनंता वनगा,ज्येष्ठ नेते आदनान धागे, सॅमसंग (राजू) वाडिया, पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस यश शिंगडा,वाडा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश (बाळा) बाराठे, वाडा शहर युवक अध्यक्ष मोहित पाटील, सेवादलाचे तालुकाध्यक्ष जगदीश केणे, सेवादल शहराध्यक्ष संदीप कराळे, प्रकाश (पशु) काबाडी, राजू रहाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.