
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
कोकणे उमाकांत
देगलूर -नांदेड जिल्हा कार्यालय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने काँग्रेस पक्षाचा 137 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री डी पी सावंत साहेब,काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष, गोविंदरावजी शिंदे नागेलीकर साहेब, महापौर प्रतिनिधी, निलेशजी पावडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री सुरेंद्रजी घोडजकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस श्री श्रावण रॅपनवाड साहेब,रोहिदास चव्हाण साहेब,तसेच युवक काँग्रेस ,मरखेल सर्कलचे ,हणमंत माळेगावकर , रमेश तालीमकर,(महासचिव युवक काँग्रेस दक्षिण नांदेड,आदिनाथ चिंताकुठे(सोशल मीडिया, शहरप्रमुख भोकर,)भी.ना.गायकवाड साहेब, गुलाब ठाकूर,इतर पदाधिकारी काँग्रेस कमिटी व सर्व नेतेगण,कार्यकर्ते काँग्रेस पार्टी आदी उपस्थित होते.