
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतिनिधी
महेश गोरे
उस्मानाबाद:- रजिस्टर्ड फार्मासिस्ट व फार्मसी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी श्री आशिष पाटील यांची संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ खराटे व मराठवाडा संघटक श्री दिनकर गरुड यांनी निवड केली केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र दिनांक 28/12/2021 रोजी देण्यात आले .