
दैनिक चालु वार्ता
धडगांव प्रतिनिधी
विरेंद्र वसावे
धडगांव: चुलवड येथील 2 विषया विषयावरील बाबत 1) सन 2020 मध्ये मंध्ये ग्रामसभेचे ठराव मंजूर करून 14 केसरीधारकांचे बीपीएल किंवा प्राधान्य योजनेत समाविष्ट बाबत ग्रामसभेत ठराव देण्यात आले होते, व काहिही दखल न घेतल्यास दखल घेण्या बाबत. राजीव गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे 9 ते 10 प्रस्ताव ऑनलाईन करून पाठविण्यात आले होते. प्रस्तावमध्ये काहीही तृटी नसतांना बाद करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांस कंटाळून येत्या 13 ते 14 दिवसात सदर प्रस्ताव मंजूर न केल्यास दिनांक 27/12/2021 रोजी तहसिल कार्यालय अक्राणी येथे सकाळी 10.30 वाजता उपोषणास बसले आहेत.