दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दिनांक 15/ऑगस्ट/2022 रोजी राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघ ( नवी दिल्ली ) महाराष्ट्र प्रदेश, कार्यकारिणीच्या वतीने 15 आॕगस्टच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.संदीपजी लोंढे , महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.सचिनजी लोंढे महाराष्ट्र प्रदेश विधिसल्लागार मा.अॕड.अजय कपिले यांच्या मार्गदर्शनाखाली, पश्चिम महाराष्ट्र महासचिव श्री बाळासाहेब किसन ढमाले यांनी जिल्हा परिषद शाळा वाळेण मुळशी, पुणे १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त मुलांना खाऊ वाटप करुन खालील मान्यवरांचा गौरव सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, मा.श्री.संजय साठे सरपंच,सौ.तेजश्री साठे उपसरपंच,सो मंगल मेंगडे मा.सरपंच
सौ प्रिया साठे मा.उपसरंपच, सौ दिपाली ढमाले सदस्य, कुदा आढाळे सदस्य, लहू लायगुडे मा उपसरपंच संतोष साठे मा उपसरपंच,धोडिबा साठे मा त मु अध्यक्ष,संजय ढमाले त मु अध्यक्ष, मुळशी रत्नं सोमनाथ महाराज साठे किर्तनकार,शंकर महाराज साठे,दत्ता मेंगडे मा संरपंच,विवेक ढमाले पो पाटील,पै.राजेद्र साठे,किरण देसाई,राहूल, शंकर साठे सा कार्यकते, बाळू सो साठे सा कार्यकर्ते, दशरथ ज्ञा साठे .दिपक साठे गंगाराम साठे,सुभाष लायगुडे,सुभाष कदम मा.सरपंच, सोपान निबुदे,बाळू बाबु निबुदे, निलेश कदम.किसन मानकरलहू फाले सरपंच चिखल गाव, विजय नथू दुर्गे मुंदगमनी,मारूती कुरपे मा सरपंच अकोले,अनिल जाधव मा त अध्यक्ष कोळवन,विनायक ठोंबरे अध्यक्ष भाजप मुळशी तालुका,जितेद्र जाधव अकोले मा सरपंच,दत्ता लायगुडे मा चेअरमन,पाडूरंग जाधव त मु अध्यक्ष खेचरे , प्रल्हाद कंधारे सा कार्यकते अंदेसे,अनिल खैरे सा का हाडशी,भरत घिडे पोस्टमनबाळू पवार पोस्ट मास्तर,दिपक खिलारी होतले उप अ तंटामुक्ती,दिलिप खिलारी त मु अध्यक्ष साठेसाई,देवदत्त साठे मा उप सरपंच, जिल्हा परिषद शाळा वाळेण येथील, शिवाजी चवले मुख्याध्यापक,वैशाली पाटील मुख्याध्यापक,संदीप बेद्रे शिक्षक बालाजी जाधव शिक्षक,बळीराम दामगुड्डे शिक्षक,डॉ बाळासाहेब मानकर, पोपटराव दुडे संचालक स तु कारखाना, बबनराव धिडे मा सरपंच कोळवन,गणेश मोढवे सा कार्यकर्त,काताबाई साठे शिक्षिका,सुरेखा मोढवे सरस्वती साठे सा कार्यकर्त,सोनाली साठे सा कार्यकर्त,पल्लवी गावडे ग्रामसेवक स्नेहा साठे प्रिन्सिपल
ज्ञानेश्वर डफळ युवा नेते,संदेश बा साठे ,प्रदीप गुरव दिलीप साठे,संतोष शेलार,सचिन साठे प स सदस्य,निखिल रानवडे,हिरामन साठे,सतोष धिडे ,प्रकाश साठेविजय ढमाले,बळीराम साठे, मारुती रा साठे,काशिनाथ साठे,गोरख – साठे , मोहनराव साठे मा.सरपंच, सदाशिव साठे सामाजिक कार्यकर्ते, शंकरराव साठे सामाजिक कार्यकर्ते,दगडु साठे सामाजिक कार्यकर्ते,हभप शेखर महाराज जांभुळकर किर्तनकार, विनायक गुजर संपादन साप्ताहिक मुळशी रत्नं, सचिन खैरे युवा नेते ह्या मान्यवरांचा गौरव सन्मान प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा.श्री.बाळासाहेब ढमाले, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा.श्री.राजाराम शितोळे , वाळेण ग्रामपंचायत सदस्य श्री.विजय साठे, पोलिस पाटील विवेक ढमाले,सौ सुकन्या बाळासाहेब ढमाले.दादासाहेब ढमाले, अदित्यराजे ढमाले मुळशी रत्नं हभप श्री सोमनाथ महाराज साठे,इतर मान्यवर उपस्थित होते..!!
!!जय हिंद!!